othermeaning
Prhaar Events
Prahaar
image
तब्बल ३३ वर्षांनी क्रिकेटमधील जगज्जेतेपदाला गवसणी घातल्यानंतर टी-२० विश्वचषकासह वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमी.

पेट्रोल ५६ पैशांनी स्वस्त

डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होत असल्याने इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने पेट्रोलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटीचा ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ महागला

एसटीचा ४ व ७ दिवसांचा पास आणि नैमित्तिक करारावर देण्यात येणा-या बसचे भाडे ११ ऑक्टोबरपासून महागणार आहे.

पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात, ३ ठार

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दोन टेम्पो आणि कार यांच्यात पहाटे झालेल्या अपघातात तीन जण ठार तर अन्य तीनजण जखमी झाले.
अग्रलेख
   जरूर वाचा


 सूर्योदय! उष:काल!! रात्रीच्या अंधारावर प्रकृतीने मिळवलेला विजय!!! अवघ्या जीवसृष्टीसाठी रात्र म्हणजे विश्रांतीचा काळ. पुन्हा ताजंतवानं होऊन दुस-या दिवशी नव्या दिवसाचा प्रारंभ. सूर्याच्या उगवण्याआधीच पशू-पक्षी नांदी देतात दिवस उजाडण्याची. मग दूरवर सूर्य उगवतो संध्याकाळी मावळण्यासाठी. अवघ्या सृष्टीला ऊर्जा प्रदान करणा-या या सूर्यनारायणाच्या उदयाचं हे छायाचित्र कॅमे-यात टिपलंय संजय देवकर यांनी.
प्रहारचे वाचक आपल्या छायाचित्रकलेचा नमुना आमच्यापर्यंत इ-मेलद्वारेही पाठवू शकतात. त्यासाठी आमचा इ-मेल आहे :webeditorprahaar@gmail.com . सोबत आपलेही छायाचित्र पाठवायला विसरू नका.   आणखी फोटो

Last Updated: 09 October, 2012 09:00:00 AM

रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत राज ठाकरे यांच्या घरच्या आहेरातून तरी शिवसेना बोध घेईल का?
Follow us Prahaar Prahaar Prahaar Prahaar Prahaar
वॉलपेपर
२०१२ कॅलेंडरमकरसंक्रांत गणेश
मनोरंजन निसर्ग आभाळ
 sonachandi.jpg
सोने (ग्रॅम):३१,०७०चांदी (एक किलो):६१,७६०
$ ५१.८५- ८३.८९ ६७.१७
शहर

 

  
कमाल तापमान (डि.से)किमान तापमान (डि.से)पर्जन्य (मीली)
मुंबई31.022.832
पुणे

31.1

21.6

10.0

नागपूर35.7

22.3

-
नाशिक

30.8

20.5

27.0
औरंगाबाद31.0

21.1

-
सोलापूर

31.1

21.2

47
अकोला

34.8

24.1

-
परभणी31.720.7
 

शहर 

कमाल
तापमान

किमान
तापमान

पर्जन्य            (मीली)

मुंबई31.219.034.2
दिल्ली35.9
20.4-
कोलकाता30.626.0-
चेन्नई

34.2

25.70.4
शहर  कमाल तापमानकिमान
तापमान
पर्जन्य (मिली)
बेंगळुरू31.219.034.2

हैदराबाद

31.5

22.40.6
तिरुअनंतपूरम33.525.2-
गोवा31.524.2-
अहमदाबाद35.225.6-
रायपूर--

-
भोपाळ35.721.8-
जयपूर36.619.7-
चंडीगड33.120.2-
श्रीनगर24.87.5-
सिमला22.012.6-
डेहराडून31.617.7-
लखनऊ34.818.3-
पाटणा34.423.8-
भुवनेश्वर33.121.7-
गुवाहाटी32.622.6-


Marathi Online News